website templates

मॉन्सून धमाका ऑफर

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या मराठी ऑनलाईन शिक्षणामधील अग्रगण्य
असणार्‍या संस्थेतर्फे आम्ही एक जबरदस्त "मॉन्सून धमाका ऑफर" घेऊन
आलो आहोत. करिअर आणि उद्योगामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक
असलेले, रु.२५००० पेक्षा जास्त किंमतीचे २० मराठी कोर्सेस आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहोत केवळ रु १५९९ मध्ये !

त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !

या ऑफर मध्ये खालील ऑनलाईन कोर्सेस मिळविता येतील !

कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी प्रत्येक कोर्सच्या ईमेजवर क्लिक करा.

Mobirise

1. Entrepreneurship Development Programme

Mobirise

2. How to create Business Plan ?

Mobirise

3. Web Design With Wordpress

Mobirise

4. Microsoft Excel Expert

Mobirise

5. Microsoft Powerpoint Expert

Mobirise

6. Microsoft Word Expert

Mobirise

7. Facebook Marketing Expert

Mobirise

8. Social Media Power Tips

Mobirise

9. Instagram Marketing Expert

Mobirise

10. Instagram Fundamentals

Mobirise

11. Twitter Marketing Expert

Mobirise

12. Twitter Fundamentals

Mobirise

13. How to Make Money From Youtube?

Mobirise

14. Interview Preperation

Mobirise

15. HTML Fundamentals

Mobirise

16. CSS Fundamentals

Mobirise

17. Time Management

Mobirise

18. Gmail Productivity Expert

Mobirise

19. Linkedin Marketing Expert

Mobirise

20. Setting and Achieving Goals


"लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !"

- सलिल सुधाकर चौधरी
संस्थापक , नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 

प्रत्येकासाठी योग्य प्लान !

सर्व प्लान्स मध्ये वर दिलेल्या सर्व कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे !

One Month Plan

₹  1599
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी एक महिना

  • इन्टरनेट जोडणी आवश्यक
  • २० कोर्सेस
  • इमेल सपोर्ट
  • वेबसाईटवर कोर्स पाहता येईल
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

One Year Plan

2999
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी एक वर्ष

  • इन्टरनेट जोडणी आवश्यक
  • २० कोर्सेस
  • इमेल सपोर्ट
  • वेबसाईटवर कोर्स पाहता येईल
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

Two Years Plan

3999
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी दोन वर्ष

  • इन्टरनेट जोडणी आवश्यक
  • २० कोर्सेस
  • इमेल सपोर्ट
  • वेबसाईटवर कोर्स पाहता येईल
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

Pen Drive Plan

3999
  • ऑफलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी - संगणक चालू असे पर्यंत
  • इन्टरनेट जोडणी आवश्यक नाही
  • २० कोर्सेस
  • इमेल सपोर्ट
  • कोर्स पेन ड्राईव्ह मधून कुरीअरने पाठविण्यात येईल
  • कोणत्याही दोन उपकरणांवर पाहता येईल

कोर्सची वैशिष्ट्ये

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने शिकता येते

आपल्या वेळेनुसार
पाहिजे तेव्हा शिकता येते

घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात
कुठेही शिकता येते

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून शिकविण्यात आले आहेत

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय शिकविण्यात आला आहे

सर्व कोर्सेस विडीओ स्वरूपात असल्याने वर्गात बसून शिकल्याचा अनुभव मिळतो

ही ऑफर एकदाच !
पुन्हा कधीच नाही !

त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !

नोकरी मुळे व कामामुळे काही कोर्स मि करु शकत नव्हतो कारण वेळ माझ्या साठी अनियमीत होता.
पण नेटभेट ने सुरु केलेले online कोर्स छान आहेत. खास करुन सलिल चौधरी यांचे आभार मानने योग्य ठरेल त्यांनी हे कोर्स मराठीतुन आणले.
धन्यवाद नेटभेट !

मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस विकत घेतले. मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट !

नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा मला खुपच फायदा होतो आहे. सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी एक्सेल वापरतो तेव्हा माझ्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं. 

ऑफर बद्दल महत्वाचे प्रश्न (FAQ)

नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता. किंवा आपण आम्हाला admin@netbhet.com या पत्यावर इमेल करू शकता.

ऑनलाईन कोर्सेस हे नेटभेटच्या वेबसाईट मध्ये लॉगइन करून पाहता येतात. ते कोर्स डाउनलोड करता येत नाहीत. पण आपण युट्युब वर व्हिडीओ बघतो तसे बघता येतात. यासाठी इंटरनेट जोडणी असणे आवश्यक असते.


ऑफलाईन कोर्सेस मध्ये सर्व कोर्सेसचे व्हीडीओ पेन ड्राईव्ह मध्ये उपलब्ध करुन दिले जातात. हा पेन ड्राईव्ह तुम्हाला कुरीअर ने पाठवला जातो. पेन ड्राईव्ह मधील व्हीडीओ केवळ एकाच कंप्युटरवर पाहता येतात. यासाठी तुम्हाला एक Activation Code दिला जातो. हा Activation Code ज्या कंप्युटरवर वापराल फक्त त्याच एका कंप्युटर वर कोर्सेस पाहाता येतील.येथे कोर्स शिकताना इंटरनेट जोडणीची आवश्यकता नसते.  

WINDOWS 7 ते WINDOWS 10 आणि iOS या संगणकीय प्रणालीमध्ये पेन ड्राईव्ह मधील कोर्सेस (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतात. उबंटू आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हे प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाहीत. तसेच अँड्रॉईड आणि अ‍ॅपल फोन मध्ये देखिल इंस्टॉल करता येतात.

होय. हे कोर्सेस मराठीतून , सोप्या भाषेतून शिकविण्यात आले आहेत. प्रत्येक गोष्ट व्हिडीओ मध्ये करून दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे बघून कोर्स शिकणे अत्यंत सोपे झाले आहे. 

ऑनलाईन कोर्स शिकत असताना प्रत्येक कोर्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

ऑफलाईन कोर्स मध्ये प्रश्न विचारण्यासाठी इमेल पत्ता दिलेला आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता. तसेच आपण salilchaudhary@okicici वर गुगल पे वापरुन पैसे भरु शकता, कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.

Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875 

Address

Netbhet Elearning Solutions
Workloft, 61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west, Mumbai -400078

Email

admin@netbhet.com
Support@netbhet.com 

Phone

+91-908-220-5254
+91-981-912-8167